top of page
स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा

अष्टप्रधान मंडळ
अष्टप्रधान मंडळातले मंत्री - मूळ फारशी पद आणि त्याचे महाराजांनी केलेले मराठी नाव
पेशवे - प्रधान
सरनोबत - सेनापती
मुजुमदार - अमात्य
सुरनीस - सचिव
वाकनवीस - मंत्री
डबीर - सुमंत
पंडितराव
न्यायाधीश

छत्रपती राजे व त्यांचा शासनकाळ
शिवाजी महाराज
जन्म : १६३० मृत्यू : १६८० शासन काळ : जून १६७४ ते एप्रिल १६८०
संभाजी महाराज
जन्म : १६५७ मृत्यू : १६८९ शासन काळ : जून १६८० ते फेब्रुवारी १६८९
राजाराम महाराज
जन्म : १६७० मृत्यू : १७०० शासन काळ : फेब्रुवारी १६८९ ते मार्च १७००
शिवाजी महाराज दुसरे
जन्म : १६९६ मृत्यू : १७२६ शासन काळ : मार्च १७०० ते जानेवारी १७०८(नंतर कोल्हापूर गादी)
शाहू महाराज
जन्म : १६८२ मृत्यू : १७४९ शासन काळ : जानेवारी १७०८ ते डिसेंबर १७४९ (सातारा गादी)

अठरा कारखाने
खजिना
जव्हाहिरखाना
अंबरखाना
आबदारखाना
नगारखाना
तालीमखाना
जामदारखाना
जिरातेखाना
मुदबखखाना
शरबतखाना
शिकारखाना
दारूखाना
शहतखाना
पीलखाना
फरासखाना
उश्टरखाना
तोपखाना
दप्तरखाना

बारा महाल
पोते
थट्टी
शेरी
वहिली
कोठी
सौदागीर
टकसाल
दरुनी
पागा
ईमारत
पालखी
छबिना
bottom of page